Saturday 17 June 2017

विभाग : अभियांत्रिकी (Workshop) - विज्ञान आश्रम मधील किचनसाठी PVC पाईपचा GLASS STAND बनवला.


Scrap मटेरीअल मधील PVC पाईपचा वापर करून GLASS STAND बनवला
सुरवातीला पेपर डिझाईन (drawing) तयार करून घेतली. डिजाईन प्रमाणे PVC पाईपचे तुकडे करून टी जॉइन्ट व एल्बोच्या सहाय्याने पाईपचे तुकडे जोडून घेतले. सर्व जॉइन्टस सोलुशनने चिकटवून फिट्ट बसवले. ग्लास अडकविण्याच्या ठिकाणी लेजर कटरवर 3mm अॅक्रलीक शीटच्या 34 mm व्यास आकाराच्या चकत्या कट करून बसवल्या. व शेवटी कलर दिला.
प्रत्यक्ष खर्च


अ.क्र.
तपशील
साईज
वापरलेले एकूण मटेरीअल
नग
वजन
दर
ए.किमत
1.
PVC पाईप
1.5 इंच
22 फुट (70 रु.= 20 फुट)



77.00
२.
PVC- T Joint
1.5 इंच

35

5
175.00
3.
PVC–Elbow joint
1.5 इंच

4

5
20.00
4.
Acrylic sheet
3mm



20
20.00
5.
Jay Kisan




56
56.00
6.
Color




20
20.00

एकूण





368.00

मजुरी १५%





55.20

एकूण





423.20










No comments:

Post a Comment