साहित्य :- लिंबू 1 किलो,
गुळ 1 किलो, मीठ 4 चमचे, लाल तिखट 3 चमचे, लिंबू मसाला 100 ग्रॅम (तयार मसाला
बेडेकर, प्रवीण.)
कृती :- लिंबू धुवून एका
लिंबूमध्ये चार फोडी करून घेतले. गुळ बारीक करून त्याचा पाक करून घेतला. त्या
पाकामध्ये लिंबूच्या फोडी, मसाला, मीठ, लाल तिखट घालून हलवून काचेच्या बरणीत भरून
ठेवले.
No comments:
Post a Comment