साहित्य :- कैरी १ किलो, हळद 2 चमचे, मोहरी 3 चमचे,
मेथी 1 चमचा, मोठे मीठ 8 चमचे, तेल 5 चमचे.
कृती :- कैरी धुवून कापडाने पुसून घेतले. व कैरीच्या फोडी केल्या. तेल गरम
करून थंड होण्यासाठी ठेवले. मोहरी व मेथी गरम करून जाडसर मिक्सरला वाटून घेतली. हा
मसाला, मीठ व तेल कैरीवर टाकून चांगले. हलवून घेतले.
No comments:
Post a Comment