टोस्ट बनवणे -
साहित्य :
अ.क्र.
|
साहित्य
|
प्रमाण
|
1
|
मैदा
|
३ किलो
|
2
|
साखर
|
३०० ग्रॅम
|
3
|
मीठ
|
५० ग्रॅम
|
4
|
यीस्ट
|
५० ग्रॅम
|
5
|
तेल
|
१० ग्रॅम
|
6
|
जिरे
|
१० ग्रॅम
|
7
|
पाणी
|
गरजेनुसार साधारण (1
लिटर)
|
8
|
इंधन लाकूड (भट्टी
असल्याने)
|
3 किलो
|
कृती : सुरवातीला पाण्यामध्ये
साखर, मीठ, जिरे व इस्ट टाकले. हे सर्व मिश्रण मैद्यामध्ये टाकून त्याची कणिक
बनवून घेतली. कणिक पूर्णपणे रबर सारखी ताणता येईल अशा प्रमाणात तयार केली. स्वच्छ
पत्र्याच्या ट्रेला तेल लावून त्यात आयताकृती ब्रेड आकाराचे गोळे तयार करून ठेवले
व हलक्या हाताने गोळ्यांवर थोडा दाब दिला. दोन तास ट्रे स्वच्छ कापडाने गुंडाळून
ठेवले. दोन तासांनी गोळे फुगल्यानंतर भट्टीत भाजणेस ठेवले. किमान तीन ते चार मिनिटात
टोस्ट भट्टीत भाजून घेतले. भट्टीतून टोस्ट भाजून काढलेनंतर तयार झालेली slice कट
करून घेतले व पुन्हा उलटी म्हणजेच दुसरी बाजू भाजून घेतली.
No comments:
Post a Comment