मोटर रिवायडिंग ( सिंगल फेज
)
१)
सिरीजमध्ये टेस्ट lamp
च्या साहाय्याने मोटर चेक केली.
२)
मोटरमधील coil कशा पद्धतीने भरल्या आहेत.
ते पहिले.
३)
Coil काढून टन मोजला. वायरिंगचा
गेज मोजला.
४)
Running मध्ये गेज २३ होते. Starting मध्ये गेज २४ होते.
५)
स्टेटरमध्ये PVC पेपर घातला.
६)
Coil बनवून घेवून त्या बसवून
घेतल्या.
७)
Coil ला Shape देवून coil वरती वॉरनिश टाकून ते
सुकण्यासाठी बल्ब एक तास सुरु ठेवला.
८)
पुढच्या बाजूला R= R व S=S जोडले. पॉवर कनेक्शनच्या
केबल जोडल्या.
आमच्याकडून झालेल्या चुका :
-
१) PVC पेपर फोल्ड करून घातला
नव्हता.
२) खिळ्यांचा वापर
केल्यामुळे Coil ला Shape देता आला नाही.
३) PVC पेपर मधून दोन Coil वायर व्यवस्थित बसल्या
नव्हत्या.
४) कनेक्शन चुकीचे
जोडल्यामुळे Fan उलट्या दिशेने फिरत होता.
Motor Data
Make
|
Laxmi
|
Phase
|
Single phase
|
Current A
|
3.5 amps.
|
K.W.
|
0.370
|
H.P.
|
0.5
|
R.P.M.
|
2880
|
Head
|
15-25 meter
|
Capacitor
|
10 fmd/440 watt
|
Gauge
|
5.24 R -23
|
No comments:
Post a Comment