Monday 28 November 2016

विभाग – गृह आणि आरोग्य : हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजणे.

साहित्य : - टेस्टट्यूब, कॅम्पॅरेटर, ड्रॉपर, ब्रश, लॅन्सेट, पिपेट, HCL,  DW, कापूस, स्पिरीट, शरीरातील रक्त.
१)    टेस्टट्यूबमध्ये वीसच्या खुनेपर्यंत HCL घेतले.
२)    बोटाचे रक्त घ्यायचे आहे तेथील जागा स्पिरीटच्या साहाय्याने
स्वच्छ करून घेतले.
३) लॅसेटच्या साहाय्याने बोटाला टोचून रक्त काढले.  
४) ०.२ ml एवढे पिपेटमध्ये रक्त घेतले.  
५) रक्त परीक्षानळीत सोडले.
६) परीक्षानळी ही कॅम्पेरेटरमध्ये दहा मिनिटे ठेवली.
७) कॅम्पेरेटरच्या दोन्ही बाजूच्या रंगाशी जुळत नाही तो पर्यंत त्यामध्ये dw चे द्रावण  घातले.

या प्रकारे हिमोग्लोबिन चेक करण्यास शिकले.

No comments:

Post a Comment