Sunday 4 December 2016

विभाग : ऊर्जा व पर्यावरण : सोलर कुकरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवणे.

सुरवातीला आम्ही सोलर कुकरचा वापर करून अन्नपदार्थ कशा प्रकारे शिजवले जातात आणि त्याचबरोबर इतर इंधनाचा वापर न करता या नैसर्गिक इंधनाचा वापर करून अन्नपदार्थ सुलभरीतीने शिजवता येतात याची माहिती घेतली, याचे फायदे- तोटे जाणून घेतले आणि प्रत्यक्षात सोलर कुकरवर भात शिजवला. खालील तक्त्या प्रमाणे दर एका तासांनी तापमानाच्या रीडिंगस घेतल्या.


वेळ
सोलर कुकर मधील तापमान
बाहेरील तापमान
11 : 18
-
330C
12 : 20
600C
380C
01 : 20
640C
-
02 : 25
690C
400C
03 : 20
720C
360C


No comments:

Post a Comment